24 of April 2019, at 1.17 pm

येस न्युज मराठी च्या मोबाईल अँप चे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे हस्ते लॉन्चिंग

येस न्युज मराठी च्या मोबाईल अँप चे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे हस्ते करण्यात आले , यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,हभप इंगळे महाराज, येस न्युज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे

Comments