24 of April 2019, at 1.55 pm

सोलापूर : सोलापूरच्या पुर्वभागातील बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवासनिमित्त तिरूपती बालाजीची प्रतिकृती असलेल्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शनिवारी ही मूर्ती आकर्षक दिसत होती. (छाया : नागेश दंतकाळे)

Comments