18 of February 2019, at 4.05 pm

ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये १ एप्रिल पासून बदल..

रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालयाने DL साठीचे नियम सोपे करत मोटर वाहन अधिनियम..

येस न्युज मराठी नेटवर्क ; नवीन  आर्थिक वर्ष 2018-19च्या सुरवातील ड्रायव्हिंग लायसन्स (DL) बनवून घेणा-यांसाठी एक चांगली बातमी आहे. रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालयाने DL साठीचे नियम सोपे करत मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये सुधारणा आणि काही बदल केले आहेत. हे बदल 1 एप्रिल 2018 पासून लागू होतील, यामुळे लोकांना DL बनवणे सोपे जाईल, तसेच नकली DL वर देखील अंकुश लागेल. रस्ते वर राज्यमार्ग मंत्रालयाने याबाबत 20 मार्च नोटिफिकेशन जाहिर करुन याबद्दल माहिती दिली आहे. चल तर मग नवीन आर्थिक वर्षात DL नियमांमध्ये काय बदल होणार आहे याबद्दल जाणून घेऊया.....


सोर्स- http://morth.nic.in/showfile.asp?lid=3178

Comments