18 of February 2019, at 3.14 pm

डीजे-डॉल्बीपेक्षा पारंपरिक हे योग्यच : मुख्यमंत्री फडणवीस

डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होतं

येस न्युज मराठी नेटवर्क : डीजे-डॉल्बीवरुन एकीकडे वाद सुरु असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजे-डॉल्बीला विरोध केला आहे. या उत्साहाचे पारंपरिक स्वरुप बघितलं, तर डीजे-डॉल्बीपेक्षा पारंपरिक वाद्यांचा उत्साह चांगला असतो. पारंपरिक वाद्य हे योग्यच.”तसेच, “डीजे-डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होतं. माझं असं मत नाही की, उत्सवात कमतरता यावी. मात्र निसर्ग, पारपंरिक पद्धती यांचाही विचार आपण केला पाहिजे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments