23 of March 2019, at 10.46 am

सोलापूरातून सुशिलकुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर 

येस न्युज मराठी नेटवर्क :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. यात २१ उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये महाराष्ट्रातील 5 जागांची नावे जाहीर करण्यात आली असून सोलापूरमधून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता शिंदें विरोध भाजपचा कोण उमेदवार असणार याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे.

Comments