24 of April 2019, at 1.25 pm

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एक उमेदवारी अर्ज दाखल

  औरंगाबाद:-  प्रतिनिधी   लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी 19- औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  अपक्ष म्हणून जाधव हर्षवर्धन रायभान यांनी जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Comments