23 of March 2019, at 10.41 am

जालन्यात शेकडो किलोची हजारो अफूची झाडे जप्त 

गणेश जाधव/जालना : शेकडो किलोची हजारो अफूची झाडे जालन्यात जप्त करण्यात आलीय..जाफराबाद तालुक्यातील काळेगाव परिसरातील घटना घडलीय टेंभ्रूनी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केलीय..सोपान शेषराव चव्हाण यांच्या गट नंबर 170 मध्ये अफूची झाडे मिळून आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे..पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अफूची झाडे जप्त केली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे अफू व्यवसाय करणाऱ्याची धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.

Comments