24 of April 2019, at 2.24 pm

नाबार्डमध्ये ६२ जागांसाठी भरती

पोस्ट विभागात स्टाफ भरती

! नाबार्डमध्ये ६२ जागांसाठी भरती • विकास सहाय्यक - ६२ जागा शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह पदवीधर वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) परीक्षा - सप्टेंबर/ऑक्टोबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2wuin6j ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2ojEadf भारतीय पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हरची भरती • स्टाफ कार ड्रायव्हर (ग्रुप- सी) - १५ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १८-२७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2KfN2ZX ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2cL1JYh महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ४०१ जागांसाठी भरती • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी - ६३ जागा शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (इलेक्ट्रिकल) वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी - ३२८ जागा शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका वयोमर्यादा - १८ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा - ऑक्टोबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2MTU9wE ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Mw86Sj दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ४१३ जागांसाठी भरती रायपुर विभाग - • वेल्डर - २८ जागा • टर्नर - २३ जागा • कारपेंटर - २३ जागा • फिटर - ८७ जागा • इलेक्ट्रिशिअन - ७१ जागा • स्टेनोग्राफर आणि सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/हिंदी) - ४ जागा • कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट - ८ जागा • पेंटर - ३ जागा • ऑफिस असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर - ५ जागा • आरोग्य स्वच्छता निरीक्षक - ३ जागा वॅगन रिपेअर शॉप/रायपुर • फिटर - ६९ जागा • वेल्डर - ६९ जागा • मशिनिस्ट - ५ जागा • इलेक्ट्रिशिअन - ९ जागा • मॅकेनिक मोटर - ३ जागा • टर्नर - ३ जागा शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय वयोमर्यादा - १६ ऑगस्ट २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ सप्टेंबर २०१८ • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2BhblHX • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2o1V2VR भारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती • फायनान्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए (Finance) / PGDM आणि ३ वर्षाचा अनुभव • डेटा अॅनालिटिक्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • रिस्क मॉडेलिंग - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • फॉरेन्सिक ऑडिट - १२ जागा शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्षाचा अनुभव • प्रोफेशनल कॉपी एडिटिंग - ४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट - ४ जागा शैक्षणिक पात्रता - मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/ पीजी डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २४ ते ३४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा - २९ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/wZwdJp ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/N9pk71 कोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती • ट्रॅकमन - ५० जागा • असिस्टंट पॉइंट्समन - ३७ जागा • खलासी इलेक्ट्रिकल - २ जागा • खलासी S &T - ८ जागा • खलासी मेकॅनिकल - ३ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ सप्टेंबर २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/bicF12 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZMQp3C भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती • इलेक्ट्रॉनिक्स - ८१ जागा • मेकॅनिकल - ५० जागा • इलेक्ट्रिकल - ३ जागा • कॉम्प्युटर सायन्स - १३ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिने अनुभव वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० ऑगस्ट २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2OCfO9Y • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Bg4oqF महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती • निम्नश्रेणी लघुलेखक - ४ पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • लिपिक टंकलेखक – १० पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • प्रोसेस सर्व्हर – ५ पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी • शिपाई – ८ पदे शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे नोकरी ठिकाण - पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती प्रवेशपत्र - १४ सप्टेंबर २०१८ पासून परीक्षा (CBT) - २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/S5KwRU ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Yf5Gow रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे. 'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी. '

महान्यूज'

Comments