टुरिझम

महादेवाचे प्राचीन मंदिरांपैकी एक'रामप्पा मंदिर'...

येस न्युज मराठी नेटवर्क: भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आणि इसवी सन १२१३ पासून आपल्या कलात्मक, अद्वितीय सुंदरता आणि भव्यतेने सर्वांना निरुत्तर करणारे वारंगळचे 'रामप्पा मंदिर'. हे मंदिर त्याच्या ऐतिहासिक समृद्धी आणि वास्तू गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या सभोवताली असलेले निसर्गसौंदर्य, तेथील ...

निसर्गाच्या सान्निध्यात लपलेल केंदार...

सातारा येथील सह्याद्रीच्या पठारावर जावली खोर्याच्या कुशित असणारे हे मानवी वस्ती पासून,सिमेंटच्या जंगलापासून लांब असनार व  निसर्गाच्या सान्निध्यात लपलेल हे सुंदर अस एक केंदार शिवार आहे.
चला पाहुयात हा Yes News Marathi चा हा स्पेशल रिपोर्ट......

केंदार शिवार हे बरोबर कास ...

निसर्गाचा अनमोल नजराणा बघण्याचा बेत...

ठाणे - यंदाच्या पावसाळ्यात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे बेत आखत असाल, तर मुरबाड तालुक्यातील थितबी गाव पर्यटनासाठी नक्कीच एक नवा पर्याय ठरू शकेल. येथेच काळू नदीचे उगमस्थान आहे. अतिशय निसर्गरम्य घनदाट हिरवाई, धुक्यांची चादर ओढलेल्या पर्वत रांगा, पांढऱ्याशुभ्र पाण्याचे अखंड ...

चला पावसात फिरायला....येस न्यूज मराठीच्या...


चला तर मग भारतातला सर्वात उंच धबधबा पाहायला...
सातारा जिल्ह्यात भांबवली-वजराई धबधबा पाहायला 
डोंगरावरून कोसळणाऱ्या भांबवली-वजराईची उंची १८४० फूट 
वैशाख वणव्यात होरपळलेली सृष्टी आता हिरवा शालू नेसलीय  
आनंद लुटण्यासाठी सातारचं निसर्गसौंदर्य खुणावतंय पर्यटकांना
कास पठारापासून ८ किमीवर निसर्गरम्य ...

महाराष्ट्राशी तमिळनाडूच्या असलेल्या नात्यातील दुवा असलेल्या तंजावरमधील...

येस न्युज मराठी नेटवर्क: करू या देशाटन’ सदराच्या गेल्या काही भागांमध्ये आपण विदर्भातील विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राशी तमिळनाडूच्या असलेल्या नात्यातील दुवा असलेल्या तंजावरमधील पर्यटनस्थळांची...

..................
तमिळनाडूमधील तंजावरचा इसवी सन ८००पूर्वीचा इतिहास फारसा ज्ञात नाही; पण चोला राजवटीपासून ...

तमिळनाडूच्या मध्यावर वसलेली मदुराईला एकदा...

तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. येथील हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडे ही पाहण्यासारखीच आहेत. या मदुराईतच प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर आहे.


सोळाव्या शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविले. त्याच्याबरोबर सेनापती आर्यनायक मुठली हा सुद्धा गेला. ...

निसर्गाचे चमत्कार बघायला, निसर्ग काय...

येस न्युज मराठी नेटवर्क: शहरातील कंटाळवाण्या जगण्याला कंटाळले आहात ? तिथली प्रदूषित हवा, गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी, तीच-ती ठिकाणे या सर्वांपासून कुठेतरी दूर जायचंय ? पण नक्की जायचं तरी कुठे ? जिथे माणसांची गर्दी नसावी, दृष्टी जाईल तिथपर्यंत निसर्गाचे सानिध्य असायला ...

अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त...

येस न्युज मराठी नेटवर्क : अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा असतो. अशा ठिकाणी जर तुम्हाला रक्ताचे पाणी वाहताना दिसले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे.


अंटार्टीकाच्या मॅक-मरडोच्या घाटीमध्ये असलेल्या टॉयलेर ग्लेशिअरमध्ये एक असा वॉटरफॉल आहे ज्यातून ...

जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी असे...

येस न्युज मराठी नेटवर्क: तुम्ही अशा जागेच्या शोधात आहात जेथे तुम्हाला सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत, तुमच्या परिवारासोबत, पार्टनरसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवत निसर्गसौदंर्याचा आस्वाद घ्यायचा आहे? आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत देवांचा देश म्हणुन ओळखल्या ...

गोवा म्हटलं की कसं...दुर-दुर पसरलेला...

येस न्युज मराठी नेटवर्क: गोवा म्हटलं की कसं...दुर-दुर पसरलेला समुद्र किनारा, आधुनिक जीवनशैली, मोठ-मोठे हॉटेल्स, विदेशी पर्यटक आणि बरेच काही डोळ्यांसमोर दिसू लागते. मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि कधी एकदा प्ल्रॅन बनतो आणि गोवा फिरायला जातो असे होते. गोवा भारताच्या ...

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 1 ते 10 एकूण रेकॉर्ड 37