23 of March 2019, at 9.39 am

सोलापूर ज़िल्हा

"सोलापूर शौषखड्डे युक्त अभियानाची राष्ट्रीय...

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या सांडपाणी व्यवस्थापनातील शौषखड्डे अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. देशभरातून आलेल्या विविध मान्यवर व देशांचे पेयजल विभागाचे प्रधान सचिव परम अय्यर यांनी डाॅ. भारूड ...

सोलापूर लोकसभासाठी आजपासून उमेदवारी अर्ज...

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. या दिवसापासून नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकृती जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. २६ मार्च हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शासकीय ...

माढा सुभाष देशमुखांकडे, तर सोलापूर...

सोलापूर : सोलापूर लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री विजय देशमुख यांच्याकडे तर माढा लोकसभेची जबाबदारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली. दोन्ही मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. माढा लोकसभेचे पक्ष ...

6 वर्षापासून अंथरुणावर मात्र नवनिर्मितीचा...

सोलापूरः गेल्या सहा वर्षापासून सोलापुरातील एक तरुण अंधरुणावर झोपून आहे. मानेच्या खालचा त्याचा एकही अवयव चालत नाही. असे असतानाही रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्याची तयारी या तरुणांनी दाखविलीय. स्वतःला पाणी देखील ...

कुरघोट येथे जळालेली डीपी तात्काळ...


सोलापूर प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे बुरुंग ऍडिशनल नावाने डीपी असून सदर चे विद्युत डीपी विद्युत कंपनीचा निष्काळजीपणामुळे त्या डीपी मधील आँईलची वेळेवर तपासणी केल्या नसल्यानेच सदर डीपी जळाली ...

घंटागाडीच्या सहाय्याने करणार मतदार जागृती...

सोलापूर, दि. १५ - सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सुमारे साडे चारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वीप उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमासाठी ...

सोलापूर महापालिकेने चार अँग्रो कारखाने...

सोलापूर : मागील आठवड्यापासून महापालिकेच्या वतीने थकीत कर वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत असून, गुरुवारी कर थकवलेल्या अँग्रो इंडस्ट्रीजचे चार कारखाने सील करण्यात आले. थकीत रकमेपोटी महापालिका वसुली पथकाने दीड लाख रुपये ...

अपंग दिनानिमित्त मोफत जयपुर फुट...

येस न्युज मराठी नेटवर्क :श्री आदीश्वर  जैन जनसेवा मंडळ आणि महावीर विकलांग सेंटर राजस्थान यांच्यावतीने रविवार दिनांक 17 मार्च मंगळवार दिनांक 19 मार्च 2019 दरम्यान जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांसाठी ...

सोलापूरातून सुशिलकुमार शिंदे यांची उमेदवारी...

येस न्युज मराठी नेटवर्क :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. यात २१ उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये महाराष्ट्रातील 5 जागांची नावे जाहीर करण्यात आली असून ...

इंग्लंडच्या हॅनीमन होमिओपॅथी कॉलेजच्या लेक्चररपदी...

सोलापूर : इंग्लंड येथील हॅनीमन कॉलेज ऑफ होमिओपॅथीच्या विझीटींग फॅकल्टीअंतर्गत विझीटींग लेक्चरर म्हणून सोलापूर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ व श्रीराम होमिओपॅथी क्लिनिक अँन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. हिरा अग्रवाल यांची ...