फोटो न्यूज

गोवर-रूबेला लसीकरण मोहिम...

येस न्युज मराठी नेटवर्क : गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेनिमित्त नागेश करजगी स्कूल मध्ये असे सुंदर चित्र रेखाटण्यात आले होते

...

...

सोलापूर : सोलापूरच्या पुर्वभागातील बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवासनिमित्त तिरूपती बालाजीची प्रतिकृती असलेल्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शनिवारी ही मूर्ती आकर्षक दिसत होती. (छाया : नागेश दंतकाळे)

...

पहा सोलापूरचे वैभव सोलापूरचा ताजमहल......

येस न्युज मराठी नेटवर्क: पहा_सोलापूरचे_वैभव_सोलापूरचा_ताजमहल_आप्पासाहेब वारद यांच्या व्हिजनरी कल्पनेतून तयार झालेली अन् #वयाची_१०८_वर्षे पुर्ण केलेल्या इंद्रभुवन वास्तू कलाकुसर पहा
-फोटो-शिवाजी सुरवसे

Image may contain: plant and outdoor

Image may contain: outdoor

 

No automatic alt text available.

 

सोलापूरच्या हिप्परगा तलावात दिवाळी साजरी...

सोलापूरच्या हिप्परगा तलावात दिवाळी साजरी करायला आले फ्लेमिंगो पक्षी..!

...

    1 ते 6 एकूण रेकॉर्ड 6