दुबईमध्ये मानव विरहित टोलनाके ...

दुबई/तानाजी गोरड :दुबईला जगभरात स्वप्नांच शहर म्हणुन ओळखलं जातं.जगभरातील सर्वात सुरक्षित असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये दुबचं नाव आहे.जस्थान सारख्या वाळवंट प्रदेश असलेल्या दुबईने जगभरातील कित्येक रेकाँर्ड  आपल्या नावे मिळवुन ठेवली आहेत.जगातील सर्वांत उंच इमारत "बुर्जखलिफा" टॉवर ही दबईमध्येच आहे.जेव्हा भारतात पैशाचे ...

BSNL देणार ५२५ रुपयात ८०...

येस न्युज मराठी नेटवर्क :  BSNL ने नुकताच नवरात्री आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने आपला एक खास प्लॅन जाहीर केला आहे. ५२५ रुपयात कंपनी आपल्या ग्राहकांना ८० जीबी डेटा देणार आहे. हा पोस्टपेड प्लॅन असला तरीही शिल्लक राहीलेला इंटरनेट डेटा पुढच्या ...

असीम मुनीर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे...

येस न्युज मराठी नेटवर्क : आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती ...

अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत...

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय संघाने सिमरन सिंहच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट खेळ करीत अंडर १९ आशिया चषक चॅम्पिअनशिपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या संघाला हारवत चषकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाने सहाव्यांदा हा चषक पटकावला आहे.

अंतिम सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघाने श्रीलंकेसमोर ...

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी...

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर शिखर धवनला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण निश्चित मानलं जात आहे.

कर्नाटकच्या मयांक अगरवालचा या मालिकेसाठी भारतीय संघात ...

देशात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने पशुगणना...

येस न्युज मराठी नेटवर्क : 'राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून एक ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत पशुगणना करण्यात येणार आहे. देशात एकाच वेळी पशुगणना होणार असून, पहिल्यांदाच ही गणना ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे.' असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

'पशुगणना दर ...

बांगलादेशची पाकिस्तानवर मात ; फायनलमध्ये...

दुबई : बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं शुक्रवारी (उद्या) फायनलमध्ये आता भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पाहायला मिळेल.

पाकिस्तानचा धुव्वा, बांगलादेशची फायनलमध्ये धडक

या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला 240 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. ...

ट्रू-कॉलरवरुन आता कॉल रेकॉर्ड ही...

मुंबई अनेकजण हल्ली आपापल्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन शोधत असतात. तसा ऑप्शन न मिळाल्यास, मग अॅपचा पर्याय निवडतात. मात्र, आता आपल्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग अधिक सोपे होणार आहे. कारण ट्रू कॉलर अॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं फीचर देण्यात आले आहे. अर्थात, यासाठी ट्रू ...

आशिया चषक : आज पुन्हा...

येस न्युज मराठी नेटवर्क : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येत आहेत. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतून अव्वल चार संघ आता खेळत असून भारताने बांगलादेशला पहिल्या सामन्यात नमवून २ गुणांची आघाडी घेतली आहे तर पाकिस्तानने ...

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावल्याने ;...

पणजी - गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. त्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींचे निरीक्षक बी. संतोष किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे. 

मनोहर पर्रीकर यांना सकाळी ...

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 1 ते 10 एकूण रेकॉर्ड 73