जीमेलचं नवं फिचर लाँन्च आता...

नवी दिल्ली : आता अनावश्यक मेलपासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलनं एक नवीन फिचर आणलंय. या फिचरमुळं तुम्ही एखाद्याला पाठवत असलेला मेल ठराविक काळानंतर आपोआप डिलीट होणार आहेत. तसंच तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठवलेले खासगी मेल फॉरवर्ड किंवा कॉपी करता येणार ...

रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा होणार...

मुंबई - रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोबाइल ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव करत जिओ ४ जी सेवा बाजारात आणली. जिओ ४ जीमुळे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांचे धाबे दणाणले. सातत्याने दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे या कंपन्यांना कोट्यावधींचे नुकसान सहन करावे ...

नको त्या व्हिडीओ, फोटोंच्या कटकटीपासून...

येस न्युज नेटवर्क - व्हॉट्स अॅपमुळे आपल्या फोनमध्ये अनेक नको असलेल्या फोटो आणि व्हिडीओ फाइल येतात. या फाइल थेट तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे फोनची मेमरी संपते आणि फोनचा स्पीडदेखील कमी होतो. पण या समस्येवर उपाय म्हणून व्हॉट्सअॅपने एका ...

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा होणार...

मुंबई : टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर दिवसेंदिवस वाढत आहे. चांगल्या ऑफर्स, अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगचे स्वस्त दर याचा फायदा मिळवण्यासाठी अनेकजण नंबर पोर्टबिलिटीचा फायदा घेत होतो. नंबर पोर्टबिलिटीची सुविधा बंद करण्यात आली आहे. मार्च 2019 पासून ग्राहकांना मोबाईल ...

एअरटेलकडून अनलिमिटेड इंटरनेटचं गिफ्ट...

येस न्युज मराठी नेटवर्क - टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे . एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड इंटरनेटची ऑफर आणली आहे. एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी ही ऑफर असणार आहे. यासाठी कंपनी अतिरिक्त पैसैही आकारणार नाहीये. रोजचं इंटरनेटचं लिमिट संपल्यानंतर आता इंटरनेट ...

या 'मोबाईल' दादाचं ऐकायचं नाही...

येस न्युज मराठी नेटवर्क : 'ब्लु व्हेल' या मोबाईल गेमचे टास्क पूर्ण करण्यासाठी मुंबईत चौदा वर्षाच्या मनप्रित सहान या मुलाने एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. आपल्या जीवापेक्षाही आता मोबाईल मोठा झाला आहे. ...

तुम्ही महिन्याभरात चष्म्याचा नंबर करु...

 येस न्युज मराठी नेटवर्क : सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईलवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागत आहे. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये  स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ ...

अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी...

 

येस न्युज मराठी नेटवर्क ; दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे.

सूर्य नमस्कार करताना करू नका...

येस न्युज मराठी नेटवर्क  सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायामाचा प्रकार आहे. सूर्यनमस्कार केल्याने शरिराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो. हे केल्याने तुम्हाला मानसिक तणावापासून सुटण्यासाठी मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठीही सूर्यनमस्कार केल्याने मदत होते. यामध्ये एकूण १२ आसने आहेत. ज्याचा शरिराच्या वेगवेळ्या ...

अॅपलने केला iPad डिव्हाईस...

येस न्युज मराठी नेटवर्क :अॅपलने अमेरिकेत झालेल्या एका इव्हेंटमध्ये एक नवीन iPad डिव्हाईस लॉन्च केला. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जात आहे.अॅपलने ग्राहकांसाठी ३२ जीबी वायफाय मॉडलची किंमत 329 डॉलर म्हणजे सुमारे २१,३३८ रुपये ठेवली आहे. मात्र ...

    1 ते 10 एकूण रेकॉर्ड 10