मुख्य बातमी

विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन...

येस न्युज मराठी नेटवर्क : मद्य सम्राट विजय मल्ल्याच्या हिंदुस्थान प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन कोर्टाने तशी परवानगी दिल्याने मल्ल्या हिंदुस्थानात येणार आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्यावर 9 हजार कोटींहून अधिक कर्ज घेऊन देशाबाहेर फरार झाला होता.

मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी ब्रिटनच्या ...

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा...

नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी सरकारसोबत झालेल्या वादानंतर हा राजीनामा दिल्याचेही बोलले जात असून विशेष म्हणजे उर्जित पटेल यांचा कार्यकाळ हा 2019 मध्ये संपणार होता, परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या काही ...

 ‘खिशात नाही आणा…’ हा कारभार...

येस न्युज मराठी नेटवर्क : बोलणे कमी आणि डोलणे जास्त असाच विद्यमान सरकारचा कारभार आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची पुंगी वाजवून सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षे डोलवले आणि टोलवले जात आहे. ‘खिशात नाही आणा…’ हा कारभार आता पुरे झाला, अशी टीका ...

गल्लीबोळातल्या नेत्यांवर हल्ले होत असतात...

येस न्युज मराठी नेटवर्क : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी गल्लीबोळातील नेत्यांवर ...

धुळ्यात भाजपा २२ जागांसह आघाडीवर...

येस न्युज मराठी नेटवर्क : नुकत्याच देशात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनतर राज्यात धुळे आणि अहमदनगर या दोन महापालिकांच्या पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. दरम्यान, धुळ्यात सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. गेल्यावेळी या ठिकाणी भाजपाला ७४ पैकी ...

केबल महागणार ; महिना ५००...

येस न्युज मराठी नेटवर्क : येत्या १ जानेवारीपासून टीव्ही केबलसेवा घेणाऱ्यांना महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागणार आहे. यात १०० चॅनल देण्यात येतील व त्यावरील प्रत्येक चॅनलसाठी ५० पैशांपासून ते १९ रुपये आणि त्यावर सेवाकर असा बोजा पडणार ...

मराठा आरक्षणप्रश्नी आज उच्च न्यायालयात...

येस न्युज मराठी नेटवर्क : मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता १६ टक्के आरक्षण देणाऱ्या नव्या कायद्याविरोधातील जनहित याचिकेवर आज, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आरक्षणाच्या नव्या ...

मला भारतात न्याय मिळणार नाही...

येस न्युज मराठी नेटवर्क : निष्पक्ष सुनावणीचा अभाव आणि राजकीय स्वार्थासाठी राजकारण्यांनी केलेल्या आरोपांमुळे मला भारतात न्याय मिळणार नाही अशी भीती किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनी व्यक्त केली आहे. मल्ल्यांना भारताच्या ताब्यात द्यायचं की नाही याबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय इंग्लंडमधील ...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय...

येस न्युज मराठी नेटवर्क : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच कसोटी सामन्यात मात देत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला असून सामन्यात१-३ अशी ...

भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज...

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ पहिला कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा असून भारताने ऑस्ट्रेलियापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेर 4 बाद 104 अशी स्थिही होती. त्यामुळे सामन्याच्या पाचव्या ...