18 of February 2019, at 4.01 pm

मुख्य बातमी

दहावीचे हॉलतिकिट आजपासून ऑनलाइन...

येस न्युज मराठी नेटवर्क : यंदा म्हणजेच मार्च २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून त्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न ...

केंद्राकडून राज्याला ४,७१४ कोटींची दुष्काळमदत...

येस न्युज मराठी नेटवर्क : पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी मदत म्हणून केंद्र सरकारतर्फे सहा राज्ये व पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला मिळून ७ हजार, २१४ ...

अण्णा आजपासून पुन्हा उपोषणास बसणार...

येस न्युज मराठी नेटवर्क : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता ते आपल्या गावी राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसत आहेत. 'लोकपाल कायदा आणून ...

गायक राहत फते अली खानला...

येस न्युज मराठी नेटवर्क : परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी राहत फते अली खानला ईडीने फेमा अंतर्गत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. राहत फते अली खान गेल्या काही वर्षांपासून बेहिशेबी ...

भाजपला धक्का..! शंकरसिंह वाघेला यांचा...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे खास सहकारी असलेले शंकरसिंह वाघेला यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमेध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात अधिकृतपणे प्रवेश ...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांनी दिला...

पुणे दि. 29: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका, रोज नवे शिकण्याचा ध्यास ठेवा, चिकाटीसह कामात सातत्य ठेवा, अंगात नम्रता ...

नवजात बालकांसाठी २० कोटी रुपयांची...

मुंबई, दि. 29 :  बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता ब्लँकेट, मच्छरदाणी, छोटा नेलकटर, इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, झोपण्याची लहान गादी, प्लास्टिक लंगोट, हातमोजे, पायमोजे इत्यादी साहीत्याचा समावेश असणारे ‘मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट’ देण्यात येणार आहे. या ...

वय लक्षात घेता 'अरुण गवळींची...

येस न्युज मराठी नेटवर्क : अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण गवळी यांची जनसेवा व वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरीत शिक्षा माफ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची...

येस न्युज मराठी नेटवर्क : 'राफेल' करारावरून देशात गदारोळ माजला असताना आणि 'राफेल'ची गुपितं पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ...

भाजपा लाचार पक्ष नाही, युतीसाठी...

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात आम्हीच मोठा भाऊ आहोत, असे शिवसेनेने भाजपाला बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट खडसावलंच आहे. भाजपा हा लाचार पक्ष नाही, युतीसाठी ...