मुख्य बातमी

ओळखपत्र दाखवा, गॅस मिळवा ;...

येस न्युज मराठी : घरगुसी गॅसचा पाच किलो वजनाचा सिलिंडर आता सहज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइलतर्फे (आयओसी) ग्राहकांसाठी खास योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आता केवळ ओळखपत्र दाखवून गॅस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केवळ पैसे ...

नागरिकांनी जवानांच्या मदतीसाठी पुढे यावे...

येस न्युज मराठी नेटवर्क : दरवर्षी ७ डिसेंबरला 'सशस्त्र सेना दिन' साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सशस्त्र सेना दल फंडाला आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असं सेहवागनं म्हटलं आहे. ट्विटरवर दोन मिनिटाचा व्हिडिओ तयार करून सेहवागनं आपलं मत मांडलं आहे. सेहवागनं ...

मराठा आरक्षणाला आव्हान; याचिकाकर्त्यांना धमक्या...

येस न्युज मराठी नेटवर्क : मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका करण्याच्या तयारीत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना अनेक अज्ञात व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे.

सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील ...

सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार...

येस न्युज मराठी नेटवर्क : कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार आहे. मुंबईत येऊन काही दिवसांसाठी विश्रांती घेऊन ती पुन्हा न्यूयॉर्कला उपचार घेण्यासाठी जाणार आहे अशी माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून तिने शेअर केली होती.

काही महिन्यांपूर्वी ...

ब्राम्हण समाजाचा अहवाल मागासवर्गीय आयोगाकडे...

येस न्युज मराठी नेटवर्क : जो समाज आरक्षण मागतो त्या समाजाचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतो. त्यामुळे ब्राम्हण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू असे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाला आम्ही जाता-जाता आरक्षण दिले नाही. निवडणुकीसाठी आणखी वर्षभर ...

आयआयटी प्लेसमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टचे एक कोटीचे...

येस न्युज मराठी नेटवर्क : आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी २१ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून १.१४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून एनईसी जपान या कंपनीने २७.९५ लाख रुपये पॅकेज दिले आहे.

१ ते १६ डिसेंबर या ...

आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा २०१९ च्या...

येस न्युज मराठी नेटवर्क : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा २०१९च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. अर्जंटिनात नुकत्याच पार पडलेल्या जी२० परिषदेत खुद्द पंतप्रधान मोदींनी सिरील रामाफोसा यांना ५९व्या प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण दिले आहे.

२०१९ हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ...

२०२२ ची जी-२० परिषद भारतात...

येस न्युज मराठी नेटवर्क : २०२२ मध्ये होणारी जी-२० परिषद इटलीत नाही तर भारतात होणार आहे. ही परिषद पहिल्यांदाच भारतात होणार असून या घटनेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचे यश म्हणून पाहिले जाते आहे.

यंदाची जी२० परिषद अर्जंटिनाची राजधानी ब्युनो अॅरिस ...

सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलं ५००...

येस न्युज मराठी नेटवर्क : आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून ५०० कोटींचं बिनव्याजी कर्ज घेतलं आहे. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या ...

भारतात माझ्या जीवाला धोका आहे...

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीने भारतात येण्यास नकार दिला आहे. भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मॉब लिंचिंगसारखा प्रकारहोऊ शकतो. त्यामुळे मी भारतात येऊ शकत ...