मुख्य बातमी

लोकसभेसोबतच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार...

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही होऊ शकते. एकत्र निवडणूक घेणे सोयीचे असते. फडणवीस सरकारने विधानसभा काही महिने आधी विसर्जित केल्यास दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतील, असे संकेत निवडणूक आयोगातील सूत्रांनी सोमवारी दिले.

लोकसभेची मुदत ...

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणं अशक्य :...

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतासोबत युद्दाची कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. भारतासोबत युद्ध छेडलं जाण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब असून, युद्ध करु शकत नाही. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गांभीर्याने वाटचाल करत आहे. पाकिस्तानी सरकार आणि ...

अंत्यसंस्कारावरुन परतताना कारचा अपघात, ६...

येस न्युज मराठी नेटवर्क : कर्नाटकमधील गोकाक तालुक्यात हिरे नदीजवळ कारने ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला.  मृत्यू झालेले सर्व जण हे सौंदत्ती तालुक्यातील रहिवासी असून नातेवाईकच्या अंत्यसंस्कारावरुन घरी परतत असताना हा भीषण ...

मुख्यमंत्र्यांनी आरतीबाजांपासून सावध राहावं: उद्धव...

येस न्युज मराठी नेटवर्क : अडचणींमधून मार्ग काढण्याची 'दैवी' शक्ती मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालीय असं म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला व्यक्तिशः प्रिय असल्याचं सांगत, महाजन यांच्यासारख्या 'आरतीबाज' ...

आमच्या शंभर पिढ्या भारतात राहतील...

येस न्युज मराठी नेटवर्क : तेलंगणामधील निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एमआयएम' पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध केलेल्या विधानानंतर तेलंगणामधील राजकारण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांना ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. ...

विरोधकच एकमताने निवडणूक न लढण्याचा...

येस न्युज मराठी नेटवर्क - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणूक समोर पाहून जाता जाता घेतलेला नाही. अजून एक वर्ष बाकी आहे. अनेक पत्ते खिशात आहेत. त्यामुळे वर्षानंतर विरोधकांनाच आपण निवडणूक लढवू नये यावर एकमत करावे लागेल, असा टोला महसूलमंत्री ...

अखेरच्या आठवड्यात बँका चार दिवस...

येस न्युज मराठी नेटवर्क : चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये बँकांचे कामकाज चार दिवस बंद राहाणार आहे. बँक कर्मचारी संघटनेने २६ डिसेंबरला बंदची हाक दिल्याने नेहमीच्या सुट्यांमध्ये भर पडली आहे.

२२ व २३ डिसेंबरला चौथा शनिवार व रविवारमुळे बँका बंद असतील. यानंतर ...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतात परतली...

येस न्युज मराठी नेटवर्क : न्यूयॉर्कमध्ये हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच भारतात परतली आहे. सोनालीच्या तब्येतीत सुधारणा होत असून ती लवकरच भारतात परतणार असल्याची चर्चा होती. अखेर पती गोल्डी बहलसोबत ती मुंबईत परतली आहे.

जुलै महिन्यात ...

हिंदी सुंदर भाषा आहे पण...

येस न्युज मराठी नेटवर्क : 'पहिल्यांदाच हिंदीत भाषण देतोय. काही गैरसमज भाषेच्या बाबतीतही असतील. शाळेत असल्यापासूनच माझी हिंदी उत्तम. कारण वडिलांचे हिंदी, उर्दूवर प्रभुत्व होते. हिंदी खूप सुंदर भाषा आहे, पण ती राष्ट्रभाषा असेल असा निर्णय कधी झालाच नव्हता. जशी हिंदी ...

...तर ओवेसींना हैदराबादमधून पळ काढावा...

येस न्युज मराठी नेटवर्क : 'तेलंगणात भाजपची सत्ता आली तर ज्याप्रमाणं निजामांना हैदराबादमधून पळ काढावा लागला होता त्याचप्रमाणं खासदार असदुद्दीन ओवेसी यांना हैदराबादमधून पळ काढावा लागेल', असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तेलंगणातील विकराबादमधील तंदूर विधासभा मतदारसंघातील ...