मुख्य बातमी

२०१९ मध्ये राज्यात भगवा फडकणार...

येस न्युज मराठी - राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आम्ही शिवसैनिकांचा हट्ट आहे असेही ते म्हणाले. मात्र भाजपाला ...

बाबांनो, मोठ्या कर्ज थकबाकीदावर कारवाई...

सोलापूर: शिवाजी सुरवसे; आरबीआय च्या नियमानुसार नऊ टक्के एनपीए असेल तर त्या बँकेचे आरोग्य ठीक समजले जाते मात्र सोलापूर डिसीसी बँकेचा एनपीए ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे़हा साधासुधा रोग नाही़ त्यामुळे बँक वाचवायची, नीट चालवायची  असेल तर बाबांनो मोठ्या कर्जदारांना सहानुभूती दाखवू ...

सेल्फीच्या नादात तरूणांनी ठोकरले ...

सोलापूर - एकाच गाडीवर तिघे बसून भरधाव वेगाने आपला सेल्फी काढण्याच्या नादात असणार्‍या या तरूणांनी दुसर्‍या दुचाकीवरून जाणार्‍या मनपा आयुक्तांचे स्विय सहाय्यक सुनील क्षीरसागर आणि विजय राठोड यांना शुक्रवारी रात्री ठोकरल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यात क्षीरसागर यांच्या डोक्याला ...

अखेर सॅनिटरी नॅपकिनवरील GST हटला...

मुंबई - सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटववण्यात आला आहे. जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची मागणी मंजूर करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिली आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकीनच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी कौन्सिलची आज  28 वी बैठक पार पडली. 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून ...

शंभरच्या नव्या नोटेमुळे तब्बल 100...

नवी दिल्ली -  भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे  भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे. परंतु ही नवी नोट जु्न्या नोटेपेक्षा आकाराने वेगळी आहे. यामुळे एटीएम रिकॅलिब्रेट करावी ...

मोदींच्या तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी...

येस न्युज मराठी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून सातत्याने द्वेष, तिरस्कार आणि भीती पसरवली जाते. या सगळ्याचे उत्तर प्रेम आणि आपुलकी असेच आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण ...

‘भाजपा हटाओ, देश बचाओ’ :...

येस न्युज मराठी नेटवर्क - भाजपा हटाओ देश बचाओ या मोहिमेला १५ ऑगस्टपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंगच या घोषणेद्वारे ममता बॅनर्जी यांनी फुंकले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात ...

मोदींनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला-...

येस न्युज मराठी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला असा आरोप करत आज माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ...

सोलापूरात सकल मराठा क्रांती मोर्चाला...

सोलापूर, दि. 21 - सकल मराठा क्रांती मोर्चाचा हिंसक उद्रेक....

सोलापूर शहर-जिल्ह्यात दहा एसटी बसेसची तोडफोड 

कांही ठिकाणी बसेस जाळल्या...पोलीस हतबल

जिल्ह्यात अनेक मार्गावरील एसटी बस सेवा केली बंद

सरकारनं 58 मोर्चानंतरही आश्वासनं न पाळल्यानं आंदोलन

चक्का जाम,श्राध्द-मुंडण आणि हिंसक तोडफोड-जाळपोळ आंदोलन

मुख्यमंत्र्याच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर उसळला ...

छ्त्रपती शिवाजी चौकात सकल मराठा...

येस न्युज मराठी - छ्त्रपती शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात...

...