महाराष्ट्र

मिरवणुकीत डीजे लावल्यास जागेवरच जप्त...

येस न्युज मराठी नेटवर्क : सार्वजनिक विसर्जन मिरवणूकीत उच्च ध्वनियंत्रणेला परवागनी देण्याची मागणी (साउंड सिस्टीम) लोकप्रतिनिधीकडून मागणी सुरु आहे. मात्र विसर्जन मिरवणूकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ...

निलेश साबळे आणि भूषण कडूंनी...

येस न्युज मराठी नेटवर्क : प्रसिद्ध मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेता  डॉ निलेश साबळे आणि त्यांची पत्नी गौरी साबळे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेऊन आरती केली. चला हवा येऊ द्या या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचे  दिग्दर्शन आणि निवेदन ...

‘महारेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम...

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) अधिनियम - 2016 च्या अंमलबजावणी करण्यामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. आतापर्यंत 17 हजार 474 विविध प्रकल्पांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झाली असून 15 हजार 893 विक्रेता (एजंट)नी रजिस्ट्रेशन केलेले आहे.

स्थावर संपदेच्या ...

सरकारकडून जमिनीची वाट लावणारे प्रकल्प...

येस न्युज मराठी नेटवर्क : अॅमेझॉननंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. याचे महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागले असून त्यांनी या संदर्भात अभ्यास सुरु केला आहे. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे दुर्लक्ष केले. कोकणातील जमिनीची वाट लावणारे प्रकल्प लादले जात ...

रस्त्यावर थुंकल्यास १५० रुपये दंड...

येस न्युज मराठी नेटवर्क : स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याच्या दृष्टीने राज्यातील अ, ब, क आणि ड वर्ग महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात आजपासून नवे नियम लागू झाले आहेत. वाट्टेल तिथे कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या, उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून जागेवरच दंडवसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला ...

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास...

पुणे : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून राजे उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

भिवडी ता. पुरंदर येथील हुतात्मा ...

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक व फटाक्यांवर...

येस न्युज मराठी नेटवर्क : बृहन्मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्रामध्ये रूग्णालये/शैक्षणिक संस्था/धर्मस्थळ व न्यायालये यांचा समावेश आहे. शांतता क्षेत्रे ही 24 तास म्हणजेच दिवस व रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर), संगीत वाद्य, फटाके ...

राजस सुकुमार...पंढरीतील पांडुरंगाचे आजचे लोभस...

राजस सुकुमार...पंढरीतील पांडुरंगाचे आजचे लोभस दृश्य..

...

देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी...

मुंबई : देहू, आळंदी, पंढरपूर  येथील विविध विकासकामे करण्यासाठी देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी 1094 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी 745 कोटी वितरित केले आहेत त्यापैकी 711 कोटींची कामे झाली असून यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये वितरित केले जातील, ...

मराठा क्रांती मोर्चा ; २०...

येस न्युज मराठी नेटवर्क : मराठा आरक्षण, तसेच आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, आंदोलकांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे २० ...