हेल्थ टिप्स

मक्यावर पाणी प्यायल्यास काय होते...

येस न्युज मराठी नेटवर्क: थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा  तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. मक्याला मीठ मसाला लावून गरमागरम कणीस खाण्याची मज्जा काही औरच असते. 
 
पावसाळ्यात केवळ रस्त्यावर मका खाणं मर्यादीत ...

ठळक बातम्या..अकलूजमध्ये पालकमंत्र्यांची मोहिते-पाटील विरोधकांशी...

ठळक बातम्या..अकलूजमध्ये पालकमंत्र्यांची मोहिते-पाटील विरोधकांशी राजकीय खलबतं

...

हिरव्या मिरच्या योग्यरित्या साठवून ठेवण्यासाठी...

येस न्युज मराठी नेटवर्क: रोजच्या जेवणामध्ये अनेकजण हिरव्या मिरचीचा समावेश करतात. चटणी असो किंवा अगदी वरणाची फोडणी हिरव्या मिरचीच्या तडक्याशिवाय त्याला चवच येत नाही. मग अशावेळेस आठवड्याभरासाठी हिरव्या मिरच्या विकत घेऊन साठवल्या जातात. मात्र हिरव्या मिरच्या योग्यरित्या साठवून न ठेवल्यास त्या ...

पाण्यात मीठ घालून प्यायल्यास खूप...

येस न्युज मराठी नेटवर्क: पाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही जाणताच. पण पाण्यात मीठ घालून प्यायल्यास खूप फायदा होतो. पण रिफाईंड मीठ न वापरता नैसर्गिक मीठ वापरणे अधिक फायद्याचे ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. तर जाणून घेऊया मीठाचे पाणी पिण्याचे ...

नगरसेवकांना आयुक्तांचा दणका एक रूपया...

आयुक्तांचे नगरसेवकांना बजेट मधून विकास निधी न देण्याचे आदेश परिणामी सोलापूर शहराचा विकास अजून खुंटला सोलापूर मनपा गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांची स्थगिती सोलापूर महापालिका आयुक्तांचा नगरसेवकांना दणका ..यंदाच्या वर्षी नगरसेवकांना विकासासाठी रूपया देखील देऊ नये

...

अतिसार म्हणजे काय माहिती आहे...

येस न्युज मराठी नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील पेठ कळवण सुरगाणा भागात सध्या अतिसाराच्या साथीनं धुमाकूळ घातला आहे. या साथीमुळे आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या आठवड्याभरात जवळपास २०० अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या ...

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी...

येस न्युज मराठी नेटवर्क : कॅन्सर हा दुर्धर आजार जितका भयंकर आहे तितकेच त्याचे उपचारही वेदनादायी आहेत. त्यामुळे कॅन्सरचा सामना करण्यासाठी वेळीच निदान होणं गरजेचे आहे. आहारावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीदेखील आहारात सकारत्मक बदल करणं आवश्यक ...

कामाचा ताण कमी करण्यासाठी या...

येस न्युज मराठी नेटवर्क: कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात. आजकाल कॉपरेट क्षेत्रामध्ये 'टार्गेट'मागे धावताना दिवसातला सर्वाधिक वेळ अनेकजण ऑफिसमध्ये असतात. अशावेळेस ताणतणावामुळे, वैचारिक मतभेदांमुळे भांडणं किंवा वाद होणं स्वाभाविक असतो. सतत अशा वातावरणात राहिल्याने सहाजिकच ...

तोंड येण्याचा त्रास आटोक्यात ठेवणारे...

येस न्युज मराठी नेटवर्क: तोंड येण्याचा त्रास वेदनादायी असतो त्यासोबतच यामुळे खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. शरीरात उष्णता वाढल्यास किंवा तोंडाचे आरोग्य पुरेसे न जपल्यास तोंड येण्याचा त्रास उद्भवतो. हा त्रास आटोक्यात ठेवायचा असेल तर घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. 

1. हिरड्याचा लहानसा ...

लो ब्लड प्रेशर झाल्यास...

येस न्युज मराठी नेटवर्क: शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे. परंतु अनियमित आहार, व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाब सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर ...