लेख

वाचा विशेष लेख....२६ जुन…....

   २६ जुन…. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन. अखिल बहुजन समाजाच्या आनंदाला पारावर नाहिये. त्या निमित्ताने शाहू महाराजांचे फोटो पूजले जातील ,मिरवणुका होतील… पण या सर्वात शाहू महाराज एक क्रांतिकारी नवनिर्मिती करणारे युगपुरुष होते, प्रस्थापितांना धक्का देणारे प्रगल्भ विचारवंत ...

अवयव दान कोण करू शकतो...

येस न्युज मराठी नेटवर्क :

    खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान ...

योहानेस श्टार्क यांचा आज...

 

एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ

योहानेस श्टार्क (एप्रिल १५, इ.स. १८७४ – जून २१, इ.स. १९५७) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.त्यांचा जन्म शिकेनहॉफ, बव्हारीया, जर्मनी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये ...

फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ  ब्लेझ पास्कल...

येस न्युज मराठी नेटवर्क :   ब्लेझ पास्काल (देवनागरी लेखनभेद: ब्लेस पास्कल; फ्रेंच: Blaise Pascal ; जून १९, इ.स. १६२३ - ऑगस्ट १९, इ.स. १६६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव ...

लाॅर्ड बेंटिंक यांचा आज स्मृतिदिन...

 

 

येस न्युज मराठी नेटवर्क: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.बेंटिकने आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानात अनेक मौलिक सुधारणा केल्या : प्रथम त्याने शासकीय खर्चात काटकसर केली; लष्करातील नोकरांचा भत्ता ...

१६ जुन १९६३ या दिवशी...

येस न्युज मराठी नेटवर्क :  वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; जन्म: ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग ...

बेंजामिन फ्रँकलिनने यांनी आजच्या दिवशी...

येस न्युज मराठी नेटवर्क: 

५ जुन १७५२ - 

बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.

वैद्न्यानिक शोधांमागील सत्यकथांच्या मालिकेला सुरुवात करतांना अमेरिकेच्या ज्या एका महान व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या पतंग उडविण्याच्या ऐतिहासिक घटनेचा ओझरता उल्लेख केला होता, त्यावर आज तपशीलात जाऊन विस्ताराने  लिहिणार आहे. अमेरिकन इतिहासातील ...

जॉन लोगी बेअर्ड यांचा आज...

येस न्युज मराठी नेटवर्क: 

जॉन लोगी बेअर्ड

दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) संचाचा शोध

स्मृतिदिन - जून १४, १९४६

    बेअर्ड यांचा जन्म हेलिंझबर (स्कॉटलंड) येथे झाला. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफिल्ड ॲकॅडेमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे ...

अँपिअर या विद्युतप्रवाहाच्या एककाचा शोध-आंद्रे...

 

 

स्मृतिदिन - १० जुन १८३६

अँपिअर (आंपेअर), आंद्रे मारी : (२२ जानेवारी १७७५ – १० जून १८३६). फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात महत्त्वाचे संशोधन. त्यांचा जन्म लीआँजवळील पॉलिमिया येथे झाला. १८०१ मध्ये ते बोर्ग येथे भौतिकी व रसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक व नंतर ...

रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ...

९ जुन १९३१

ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणाऱ्या वाहनास राॅकेट (अग्निबाण) असे म्हणतात. यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते.

अग्निबाणांवर स्फोटके बसवून क्षेपणास्त्रांच्या रूपाने युध्दात उपयोग करण्यात येतो. मोठ्या शक्तीचे इंधन भरून उपग्रहअवकाशात सोडण्यासही यांचा उपयोग होतो. C.

अनेक स्तरीय राॅकेट (अग्निबाण)

उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते. ही ...

  • 1
  • 2
  • 1 ते 10 एकूण रेकॉर्ड 17